Satara महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ आघाडीवर — जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

65
Adv

सातारा दि. महाराष्ट्राच्या शब्द, सूर आणि‍ अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या त्रिमुर्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी ‘लोकराज्य’चा शताब्दी महोत्सव हा विशेषांक उपयुक्त आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ कायमच आघाडीवर असल्याचे मत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केले.

Adv