Sunday, July 12, 2026
spot_img
Home Uncategorized नगराध्यक्ष सातारा अतिक्रमण मुक्त करणार का

नगराध्यक्ष सातारा अतिक्रमण मुक्त करणार का

340
Adv

अदालत वाडा ते बोगदा येथील अतिक्रमण प्रकरणी नगराध्यक्ष अमोल मोहिते सभापती अशोक शेडगे मुख्याधिकारीव पालिकेची सर्व टीम यांनी अतिक्रम प्रकरणी रस्त्यावर येऊन अतिक्रमण काढणाऱ्यांचे स्वागत केले हीच सर्व नगराध्यक्ष सहित टीम साताऱ्यातील विविध अतिरिकरणाची पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे

साताऱ्यालासध्या अतिक्रमणाचा विळखा पडला असून पालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम मुख्य रस्त्यांवर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे नगराध्यक्ष अमोल मोहिते अतिक्रमण विभागाचे सर्व टीम घेऊन नाही केलं अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवणार का की फक्त अदालत वाडा ते बोगदा हेच अतिक्रमण निघणार हे बघने आता उत्सुकतेचे असेल

अतिक्रमण प्रश्ननि नगराध्यक्षांनी जर कारवाई केली तर लोक त्यांचे स्वागतच करतील फक्त कारवाईचा फारस दाखवून दोन तासासाठी रस्त्यावर उतरले हे म्हणजे दिखावा ठरू नये अशी अपेक्षा सातारकर करत आहेत

आदालत वाडा ते बोगदा हे अतिक्रमण काढण्यासाठी त्यामागिल दोन मास्टरमाईंडपालिकेतीलच असून मोहरा फक्त नियोजन सभापती झाली असल्याची चर्चा सध्या पालिकेत रंगते

Adv