नगराध्यक्ष माधवी कदम यांनी बदलले स्वतःच्या निधीतून गोल बागेचे रुपडे

86
Adv

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपल्या फंडातून गोल बागेचे रूपच बदलून टाकले आहे गोल बाग सुस्थीतीत केल्याने गोल बाग येथे बसलेले ज्येष्ठ नागरिकांकडून नगराध्यक्ष चे आभार मानले

राजवाडा येथील गोल बागेची अवस्था मोडकळलेली होती नगराध्यक्ष माधवी कदम यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी करून गोल बागेची जाळी ,कलर ,, बेंचेस बसण्याचा निर्णय घेतला होता तो पूर्णही केला असल्याचे दिसून येते गोल बाग आता कात टाकते गोल बागेची दुरूस्ती केल्याने येथे नागरिकांची येण्याची संख्या वाढली आहे त्यामुळे येथील जेष्ठ नागरिक व महिलांनी नगराध्यक्षांना धन्यवादच दिले आहेत

राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना शोभेल असेच काम करणार असून शहरातील विविध बागा पैकी गोल बाग ही एक आहे अजुन कशी याला चांगली करता येईल हा प्रयत्न असून शहरातील सर्व बागा सुस्थितीत आणणार असल्याचा मानस असल्याचे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले

Adv