Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Uncategorized भाजपच्या नगरसेविका मिरवत आहेत खोटी पद, भाजपच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

भाजपच्या नगरसेविका मिरवत आहेत खोटी पद, भाजपच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

145
Adv

जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जैवविविधता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती लवकर स्थापन करायची असल्याने या समितीमध्ये आपले स्थान निश्चित व्हावे यासाठी भाजपतर्फे प्रत्येकाचे प्रयत्न चालू असून भाजपचा एकही नगरसेवक नगरसेविका घटनेने पक्षप्रतोद गटनेता नियुक्त केले नसून भा जपाच्या नगरसेविका मात्र स्वतःला भाजपच्या गटनेता पक्षप्रतोद असल्याचे पत्र पालिकेला दिली असल्याची गंभीर घटना समोर आली आहे

भाजपच्या काही व्यक्तीशी संपर्क साधला असता सातारा पालिकेत सहा नगरसेवकांपैकी एकालाही अधिकृतरीत्या गटनेता पक्ष प्रतोत जाहीर हे केले नसून भाजपच्या नगरसेविका कशाच्या आधारे गटनेता पक्षप्रतोद हे पद मिरवत आहेत हा खरा प्रश्न आहे

नगरसेविका जर अशा प्रकारे स्वतःच्या पत्रावर खोटी पदे लिहीत असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा त्यांना निवडून आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न नागरिक विचारत आहेत दरम्यान या घटनेवर भाजपा संबंधित नगरसेविका वर काय कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे

Adv