Thursday, September 10, 2026
spot_img
Home Uncategorized कराड अर्बन बँकेकडून व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

कराड अर्बन बँकेकडून व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

178
Adv

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी कराड अर्बन बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कराड अर्बन बँकेच्यावतीने 11 लाख व या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचे वेतन 5 लाख अशी एकूण 16  लाखाची मदत केली . हे दोन्ही धनादेश कराड अर्बनचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सपूर्द केले.

याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, कराड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

Adv