गडकर आळी येथील पेढ्याच्या भैरोबाची यात्रा रद्द

154
Adv

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडकर आळी येथील पेढ्याच्या भैरोबाची यात्रा शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी होणार होती मात्र कोरोणामुळे देशासह जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे

कोरणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाँक डाऊन आहे जिल्ह्यातही सर्व काही बंद आहे सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच गर्दी जमणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत त्यामुळे पेढ्याच्या भैरोबाची यात्रा रद्द करण्यात आली असून त्या ठिकाणी उपस्थित राहून नये गर्दी करू नये असे आवाहनही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

Adv