शिवजयंतीनिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या शिवनेरीवर जाणार आहेत
राज्यात मोठ्या उत्साहात उद्या शिवजयंती साजरी होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरीवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शिवनेरीवर जाणार आहेत या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
विशेष हेलिकॉप्टरने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किल्ले शिवनेरीवर दाखल होणार आहेत