महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभर उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त सातारा येथील शिवगंध प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली आलेल्या मान्यवरांनी शिवगंध प्रतिष्ठानला शुभेच्छा देत पुढील वाटचालीस सामाजिक कार्यास लागेल ती मदत करणार असल्याचे आश्वासन प्रतिष्ठानला मान्यवरांच्या वतीने देण्यात आले
शिवगंध प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्यावतीने मोठ्या दिमाखात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, उद्योजक वनराज दादा जाधव, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे ,आरोग्य सभापती अनिता घोरपडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, मा़जी नगरसेवक संजय शिंदे ,मा़जी नगरसेवक बबलू साळुंखे ,माजी नगरसेवक दिलीप शेठ गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव उद्योजक अशोक दादा घोरपडे युवा नेते संग्राम बर्गे गणेश जाधव सचिन मोहिते, पंकज चव्हाण, सौरभ सुपेकर अमोल हादगे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते