10 एप्रिल रोजी नक्षत्र महोत्सवाचे आयोजन

508
Adv

दरवर्षीप्रमाणे यंदा च्या वर्षी ही नक्षत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नक्षत्र च्या सदस्य सौ स्मिता घोडके व सौ सुजाता राजेमहाडिक यांनी दिली

यंदाच्या वर्षीही सालाबाद प्रमाणे नक्षत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 10 एप्रिल ते 14 एप्रिल असे सलग पाच दिवसाचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे, नक्षत्र महोत्सवाचे हे सलग 14 वे वर्ष असून सैनिक स्कूल ग्राउंड येथे हा महोत्सव होणार असल्याचे नक्षत्राच्या सदस्य यांच्या वतीने सांगण्यात आले

सातारकर नागरिक नक्षत्र महोत्सवाची आवर्जून वाट बघत असतात एक आगळा-वेगळा उपक्रम नक्षत्र महोत्सवाच्या माध्यमातून सातारकरांना पहावयास मिळतो व मोठा प्रतिसादही नक्षत्र ला मिळाला आहे अधिक माहितीसाठी सौ स्मिता घोडके व सौ सुजाता राजेमहाडिक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Adv