आरोग्य सभापतींच्या कर्तव्यदक्ष तेणे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर झाले कचरामुक्त

96
Adv

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या कर्तव्यदक्षते मुळे सातारा शहर कचरामुक्त झाल्याचे दिसून आल्याने स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे वाक्य खरे ठरले आहे

मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा शहराची ओळख आहे सातारा पालिकेच्या कर्तव्यदक्ष आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या सूचनेनुसार आज सातारा कचरा मुक्त झाल्याचे दिसून आले

उद्या शहरातून किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड आदी ठिकाणी जिल्ह्यातील मावळे ज्योत आणण्यासाठी शहरातून जाणार आहेत तसेच शहरातही मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी होणार असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने ही साफसफाई करण्यात आली असल्याचे आरोग्य सभापती घोरपडे यांच्या वतीने सांगण्यात आले

Adv