देशाचे नेते मा खा शरद पवार सो यांच्यावर ईडीने जी चुकीची चौकशी लावली त्यांच्या विरोधामध्ये सातारा येथे bjp सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी पार्टी तर्फे पोवई नाका येथे आंदोलन करण्यात आले
यावेळीस युवक जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे महाराष्ट्र प्रदेश सेवादल मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे ,प्रदेश महिला संघटिक सीमा जाधव, विध्यार्थी अधक्षा अतुल शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा संमिन्द्रताई जाधव ,कार्यधक्षा जयश्री पाटील ,अल्पसंखनख अधक्ष शाफिक शेख, किरण पाटील, व बाळासाहेब शिंदे, सुनीता शिंदे, सुनीता मोरे, दीपिका घाडगे, इधते मामा , राष्ट्रवादी पार्टी पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते