मा खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेद्रसिंह यादव मित्र परिवारातर्फे दि. २७/९/२०१९ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ” *भव्य युवा मेळाव्याचे* ” आयोजन करण्यात आलेले आहे.
ह्या मेळाव्यामध्ये सामाजिक, कला, क्रिडा, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगीरी करणार्या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. सदर मेळावा हा कै. शाहिर यादव प्रतिष्ठान, श्री राजेद्रसिंह यादव जनसंपर्क कार्यालया जवळ,
हेड पोस्ट ऑफिस शेजारी , शनिवार पेठ, कराड येथे आयोजित केला असल्याचे आवाहन नगरसेवक राजेंद्रसिंह यादव मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे