शिवसेनेची माण खटाव मतदारसंघात शेखरभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत मेघा भरती.

89
Adv

शिवसेनेची माण खटाव मतदारसंघात मेघा भरती..!!
म्हसवड भागातील विरोधी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर शेकडो कार्यकर्त्यांचा शेखरभाऊ गोरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश..केला.

माण खटाव भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करुन शेखर भाऊना या वेळी आमदार करण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला

Adv