विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग-ठाकूर यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
Home Satara District निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल