पाणीपुरवठा मधील मुंगळ्याला कोणाचाच वचक नसल्याने मुंगळा सैरभैर

98
Adv

सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्ष एक मुंगळा चिकटलेला आहे तो मुंगळा आता सैरभैर नशा करून तररर झालेला असल्याने त्याच्यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येते

सातारा पालिकेत कोणत्याही आघाडीची सत्ता येऊ द्या पाणीपुरवठा मधील हा मुंगळा त्या सभापतीच्या मागे चिकटलेला असतो या मुंगळ्याने अनेक नागरिकांना फसवून पैशाची लुबाडणूक केली असल्याच्या घटना काही नागरिकांनी व नगरसेवकांनी सातारानामाकडे सांगितल्या , एका कनेक्शन ला संबंधित नागरिकाने चार हजार रुपये भरले तर हा मुंगळा दोन हजार रुपये भरतो व दोन हजार रुपये स्वतःच्या खिशात ठेवून रोज सायंकाळी पावर हाऊस वर तरररररर होतो

काही सभापतींचा तर या मुंगळा बरोबर वाद झाला होता त्यामुळे संबंधित सभापतींनी केबिनला येणे टाळले होते अशे अनेक क्रमश या मुंगळाया चे आता सातारानामा जनतेसमोर आणणार आहे
क्रमशः

Adv