पालिकेच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या पाठबळाने घंटा गाड्याच्या चालकांना मसती

37
Adv

सुमारे तीन दिवसांपूर्वीच घंटागाडी चालक व किन्नर यांना मस्ती असल्याचे वृत्त सातारानामा ने प्रसिद्ध केले होते त्या मस्तीची पुनरावृत्ती आज झाली असून एका उच्च पदाधिकारी यांच्या नावानेच किन्नर धमकी देत असल्याचा प्रकार घडला आहे

लक्ष्मी दर्शनासाठी वाद घालणारे आरोग्य निरीक्षक आता काय भूमिका घेणार दर्शन घेतले की सर्वकाही विसरून जाणार ़ आरोग्य विभागात सुमारे दहा तक्रारी संबंधित घंटागाडी चालक व किन्नर यांच्याबाबतीत येत असून आरोग्य निरीक्षक जर याच्यावर कुठली ऍक्शन घेत नसतील तर ते नक्कीच लक्ष्मी दर्शनात गुंग असणार

लक्ष्मी दर्शन व वरदहस्ताने ठेका घेतलेले ठेकेदार मिस्टर इंडिया च्या भूमिकेत दिसत आहेत त्यामुळे सातारकर सुज्ञ नागरिकांनी आता रोजचा कचरा हा घंटागाडीत न टाकता पालिकेच्या दारात टाकण्याचा निर्णय घेतला आहे

कचरा टाकणारया सुज्ञ सातार कर नागरिकांन बरोबर घंटा गाड्या चे चालक उदट वागणार असतील तर स्वच्छ सातारा सुंदर सातारा कसा होणार अश्या घटनांमुळे सातारयातील रस्तांवर व पालिकेत आता कचरा दिसायला वेळ लागणार नाही हे नक्की झाले आहे अश्या उद्धट घंटा गाड्या च्या चालकांना चाफ लावण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असून योग्यवेळी योग्य निर्णय घेणारे डॅशिंग उप मुख्याधिकारी संचित धुमाळ चाप कधी लावतात याकडे सातारकर नागरिकांचे लक्ष लागले आहे

Adv