गुडगुडी बाबाला मुख्याधिकाऱ्यांची साथ टक्केवारीत मुख्यअधिकारी असल्याने खळबळ

49
Adv

पालिकेच्या टक्केवारीत गुडगुडी बाबांने आपल्या सुंदर मधुर ओवी मध्ये सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांचे नाव घेऊन टक्केवारी घेतल्याचे स्पष्ट आहे

सातारा पालिकेचा गुडगुडी बाबा एजंट होऊन कसा टक्केवारी गोळा करतो त्याची धून त्याने गायली असून त्यात मुख्याधिकारी व पाच उच्च अधिकारी यांच्या टक्केवारी च सांगितली सातारकर यांना फसवण्याचे काम हा गुडगुडी बाबा व मुख्याधिकारी गोरे सहित हे पाच उच्चाधिकारी करत असून याप्रकरणी सातारा पालिकेचे सर्व नगरसेवक गप्प राहिले असल्याने आश्चर्य वाटते

सातारकरांच्या कराच्या रूपाने सातारा पालिका चालते मात्र त्यांच्या मानगुटीवर बसून मुख्याधिकारी व गुडगुडी बाबा हा मलीदा खातोय हे दुर्दैवच म्हणावे लागेल एकमेव नगरसेवक दत्तात्रय बनकर वगळता अन्य कोणीही नगरसेवक याप्रकरणी बोलण्यास पुढे आले नसून समोर न आलेल्या संबंधित नगरसेवकांचा पाठिंबा या गुडगुडी बाबा व मुख्याधिकारी गोरे यांना पाठिंबा तर नाही ना अशी चर्चा साताऱ्यातील नागरिक खाजगीत करू लागले आहेत काही नगरसेवक दुर्दैवाने हे गुडगुडी बाबा बरोबर सातारा पालिकेत त्यांच्याबरोबर चेष्टा मस्करी करत असल्याचे चित्रही दिसून येते

क्रमश

Adv