गुडगुडी बाबाची हाऊस फिटता फिटेना असे दिसून येते एका ठेकेदारास फोन करून बिलासंदर्भात बरेच रामायण घडवलयाचे दिसून येते
गुडगुडी बाबाची हाऊस कधी फीटणार हे देव जाणे पालिकेतील एका वार्षिक परजिल्ह्यातील ठेकेदारास गुडगुडी बाबांनी फोन करून बिलासंदर्भात चर्चा घडवून आणली अगोदरच धुन मध्ये ओवी गाऊन पालिकेची व स्वतःची अब्रू टांगून घेतली आहे मुख्यअधिकारी तहाच्या भूमिकेत का आले अशी चर्चा पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये आज दिसून आली
या सर्व प्रकरणात गुडगुडी बाबाला नक्कीच मुख्याधिकारी यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येते दस्तुरखुद्द खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना फसवणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांकडून आपण अपेक्षा तरी काय करणार सर्वसामान्य नागरिकांना व बाकीच्यांना फसवण्यात ते माहीर असल्याचे दिसून येते हे आपल्या साताऱ्यात काम करण्यासाठी नाही तर लक्ष्मी दर्शनासाठी आल्याचे दिसून येते तसे नसते तर गुडगुडी बाबाला आत्तापर्यंत त्यांनी घरचा रस्ता दाखवला असता पण दुर्दैवाने तसे झाले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल