धुन मध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या उल्लेखाने गोरे साहेब गुडगुडी बाबा बरोबर तहाच्या भूमिकेत?

42
Adv

गुडगुडी बाबाच्या धून मध्ये मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा उल्लेख असल्याने मुख्याधिकारी गुडगुडी बाबा बरोबर तहाच्या भूमिकेत दिसत असल्याचे चित्र आहे

24 तासात खुलासा करण्याची नोटीस मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गुडगुडी बाबाला दिली होती जवळपास 72 तास उलटून गेल्याने अजून गुडगुडी बाबाने त्याला प्रतिसाद दिला नाही बहुतेक पोवई नाक्यावरील वजन गुडगुडी बाबाला उपयुक्त ठरले असल्याचे दिसून येते म्हणूनच की काय मुख्याधिकारी शंकर गोरे गुडगुडी बाबा बरोबर तहासाठी तयार झाले एवढे सर्व घडत असताना मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही बहुतेकदा प्रकरण लांबणीवर टाकून गुडगुडी बाबा कडून लक्ष्मी दर्शन तर झाले नाही ना अशी चर्चा सातारा पालिकेत होती

गुडगुडी बाबा ने आपल्या धुनी मध्ये गायलेल्या ओवीमध्ये कोणा कोणाची नावे घेतलीत हे आता पालिकेत कळू लागले आहे एक मात्र नक्की मुख्याधिकारी गोरे हे सातारकरांच्या सेवेसाठी आले नाहीत फक्त दर्शन लक्ष्मीना साठी आलेत की काय असा सवाल समस्त सातारकर विचारत आहेत मुख्याधिकारी साहेब तुमच्यात हिंमत असेल तर गुडगुडी बाबाला घरी घालवा व सातारकरांची मने जिंका तरच लोकांचा प्रशासना वरचा विश्वास राहील

Adv