ग्रेड सेपरेटर ची केली खासदार उदयनराजे यांनी पाहणी

55
Adv

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर ची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांसहित पाहणी केली यावेळी काका धुमाळ व इतर पदाधिकारी अभियंते उपस्थित होते

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या महत्वकांक्षी योजनेतील एक प्रकल्प म्हणजे ग्रेड सेपरेटर तो जवळपास आता पूर्णत्वास येऊ लागला आहे ग्रेड सेपरेटर चे काम उत्कृष्ट झाले असून लवकरच हा ग्रेड सेपरेटर सातारकर नागरिकांच्या य सेवेत दाखल करू असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले

या ग्रेड सेपरेटर ने साताऱ्यातील वाहतुकीचा प्रश्‍न हा मिटणार असून सातारकर नागरिकांना वाहतुकीच्या कोंडी पासून सुटका मिळणार आहे भविष्याच्या दृष्टीने हा ग्रेड सेपरेटर एक पर्वणीच असेल यावेळी पीडब्ल्यूडी चे अधिकारी राजभोज, उपाध्यक्ष किशोर शिंदे दत्तात्रय बनकर मनोज शेंडेे काकासाहेब धुमाळ आदी मान्यवर व नगरसेवक उपस्थित होते

Adv