सातारा पालिकेचे उपमुख्यधिकारी संचित धुमाळ साहेब गुडगुडी बाबा बसून जरा दमानं घ्या गुडगुडी बाबाचे धून प्रकरण कोणाच्या वादात गाजले त्याची चर्चा आज सातारा पालिकेत होती
चार महिन्यांपूर्वी सातारा पालिकेत नव्याने रुजू झालेले उपमुख्याअधिकारी संचित धुमाळ व गुडगुडी बाबा यांच्यातील विस्तव हा जात नव्हता याचा साक्षीदार सातारा पालिकेचा उच्च सभाग्रह सुद्धा आहे या वादातूनच गुडगुडी बाबाने ही सुंदर मधुर धुन गायलेली आहे म्हणून सांगतो धुमाळ साहेब जरा धीर धरा
गुडगुडी बाबाचे अनेक कारणाने अजून सातारानामा समोर आणणारच आहे गुडगुडी बाबाने आपल्या धुन मध्ये त्यांने कोणाची नावे घेतली कोणाची नाही ही धून तुम्हीसुद्धा ऐकलेली आहे मुख्याधिकारी गोरे यांनी तुम्हाला ती सप्रेम भेटी केली आहे असे आम्हाला पालिकेच्या गुप्तहेरांनी सांगितले असून इथून पुढे तरी गुडगुडी बाबा बसून धुमाळ साहेब जरा सावध रहा व धीर धरा