सेवन स्टार येथील अतिक्रमण हटवून नागरिकांना फुटपाथ केला पालिकेने मोकळा

51
Adv

एसटी स्टँड येथील सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स च्या आवारातील फुटपाथवर असणारे सात खोकी पालिकेच्या अतिक्रमण विभागा ने काढली असून या फूटपाथचा मार्ग आता मोकळा झाला आहे पालिकेची अतिक्रमण मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसत असून सातारकर या अतिक्रमण मोहिमेचे स्वागत करताना दिसत आहेत

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सदर बाजार, स्टॅन्ड परिसरातील अतिक्रमण मोहीम कोणाच्याही दबावाखाली न काढताना दिसत असून आली हाच अतिक्रमण विभाग सातारा नगरपालिका ते राजवाडा येथील फूटपाथ चा मार्ग मोकळा करणार का का कोणाच्या दबावाखाली दबणार याकडे सातारकरांचे डोळे लागले आहेत

  • साताऱ्याला 90 टक्के विळखा हा अतिक्रमणाचा असून अतिक्रमण मोहीम चालू राहिली तरच या अतिक्रमण मोहिमेचा उपयोग झाला असे समजण्यात येईल अन्यथा नुसता दिखावा केला असल्याचेच म्हणावे लागेल

Adv