30 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी

91
Adv

30 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी

सातारा : अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी घटस्थापना सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारण अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात यात्रा व उत्सवाचे कार्यक्रम वगळून दि. 30 सप्टेंबर पर्यंतच्या 24.00 वा. पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केले आहेत.

Adv