Thursday, April 30, 2026
spot_img
Home Satara District Satara City जि. प. शेजारील ” त्या ” अतिक्रमण संदर्भात दोन दिवसात खुलासा करण्याचे...

जि. प. शेजारील ” त्या ” अतिक्रमण संदर्भात दोन दिवसात खुलासा करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश

142
Adv

सातारा शहरातील जिल्हा परिषेच्या मुख्य कार्यालयच्या प्रवेश द्वाराजवळ एका शासकीय योजनेचा लाभ घेऊन बांधकाम केले होते परंतु सदर योजना सन 2000 साली बंद झाली असून त्याच अतिक्रमत जागेत गेले 20 वर्षे वैयक्तिक हिताचे अनेक व्यवसाय राजरोस पने शासकीय जागेत अतिक्रमण करून चालू आहेत.या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन माहिती घेऊन संबंधित वर सरकारी जागेत अतिक्रमण केले प्रकरणी नमूद शासन निर्णय प्रमाणे कायदेशीर कारवाई करनेचे मागणी किरण खरात यांनी मुख्याधिकारी जि. प. सातारा यांचेकड़े केली होती यावर त्यांनी संबधिताना तात्काळ नोटिस बजावून दोन दिवसात त्या अतिक्रमण बाबत खुलासा करनेचे आदेश दिले आहेत अन्यथा पुढील प्रस्तावित कारवाई करणार असलेचे सांगण्यात आले आहे.

Adv