खा श्री छ उदयनराजे यांनी जिल्हा रुग्णालयास दिले 1000 p.p कीट स्वतःच्या गाडीतून किट केले पोच

77
Adv

भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हा रुग्णालयास 1000 पी पी किट व हेडशीलड नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्री चव्हाण साहेब यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर बाजार समितीचे माजी संचालक युवा नेते काकासाहेब धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते

कोरोना च्या काळात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विविध स्वरूपात जिल्ह्याला व गोरगरीब गरजूंना मदत केली आहे आज जिल्हा शल्यचिकित्सक श्री चव्हाण साहेब यांच्याकडे एक हजार पी पी कीट ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुपूर्त केले असून स्वतःच्या गाडीमधून हे पी पी किट जिल्हा रुग्णालयात पोचते केले

कोणतेही संकट असो अथवा नसो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रत्येकासाठी खंबीरपणे उभे असतात म्हणूनच त्यांची लोकप्रियता अजून पर्यंत टिकून आहे पी पी किटचा तुटवडा जाणवू नये म्हणून एक हजार किटचे वाटप केले असून प्रशासनाला लागेल ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिले

Adv