सेनेची सत्ता येताच साताऱ्यातील शहर प्रमुखाकडून अनाधिकृत फ्लेक्स बाजी पालिका कारवाई करणार का

73
Adv

राज्यात सेनेचा मुख्यमंत्री होताच साताऱ्यातीलसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या निवडीचे अनाधिकृत फ्लेक्स लावले आहेत यावर पालिका कधी करावे लागते याकडे सातारकरांच्या डोळे लागले पालिके तुन माहिती घेतली असता या बोर्ड ची परवानगी संबंधितांनी घेतली नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

सर्वसामान्य माणूस फ्लेक्स लावायचा असेल तर पालिकेत जाऊन त्याची रक्कम भरून फ्लेक्स बाजी करत असतो मात्र सत्ता असली की त्याचा उतमात कसा घालायचा हे सेनेच्या शहरप्रमुख कडून शिकावे असेच म्हणावे लागेल मुख्यमंत्रीपदावर आपला माणूस बसून काही तास होत नाही तोपर्यंतच सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनाधिकृत फ्लेक्स बाजी करण्यास सुरुवात केली आहे असेच सुरू राहिले तर कसं आपल्या पक्षाचे नाव रोशन करणार खुद्द मुख्यमंत्र्याचे कार्यकर्तेच जर अनाधिकृत कामे करायला लागली तर सर्वसामान्य जनतेने काय करावे अशी चर्चा साताऱ्यात सुरू आहे

पालिका या फ्लेक्सवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का का मुख्यमंत्र्यांचा फ्लेक्स आहे म्हणून सोडून देणार हे बघा आता उत्सुकतेचे असेल

Adv