मुख्यमंत्री पदासाठी श्री देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती, देशपातळीवर रंगली चर्चा!

76
Adv

महाराष्ट्राच्या सत्तेचा तिडा जरी सुटत नसला तरी देशभरात चर्चा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणा चीच चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फास्टट्रॅक मुख्यमंत्रीपदासाठी सोशल मीडियावर उच्च पातळीवर असल्याचे दिसून येत आहे

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तेचा तिडा पडला असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्सह देशाला लागल्याचची उत्सुकता दिसून येत आहे देशभरात सोशल मीडियावर मात्र मुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे आता सांगणे जरा कठीणच आहे मात्र सोशल मीडियावर का होईना देशभरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदासाठी एक नंबरचे असल्याचे दिसून आले

Adv