भाजप नेते माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारा मध्ये जाऊन गुरुगोविंद सिंग यांचे दर्शन घेतले
आज गुरुनानक जयंती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील गुरुद्वारा मध्ये जाऊन गुरु गोविंद सिंग यांचे दर्शन घेतले व शिख बांधवांशी संवाद साधून त्यांना गुरुनानक जयंती च्या शुभेच्छा दिल्या गुरुद्वाराला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी शिख बांधवांना दिले