मोठ्या अपेक्षेने आपल्या नगरसेवक ला निवडून दिले असताना त्याच नगरसेवकांकडून निराशा पदरी पडल्याचे शहरातील नागरिक आपापसात बोलताना दिसून येतात शहरातील बहुतांशी प्रभागात खडडंयाची समस्या निर्माण झाली असताना संबंधित नगरसेवकांकडून खड्ड्यां ची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्त झाल्या आहेत
( पालिकेच्या एका सभापती यांच्यापाशी रस्त्यान विषयी चौकशी केली असता किमान दोन महिने लागणार असल्याचे त्यांनी खाजगीत सांगितले)
प्रत्येक प्रभागात खड्ड्यांचे साम्राज्याने सातारकरांच्या पाठीचे मणके ढिले होऊ लागले आहेत रस्ते केले जात नसताना किंवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागत असताना नव्याने रस्त्याची विविध कारणांने दिली जात आहेत रस्ते सुस्थितीत नसल्याने प्रत्येक प्रभागातून नागरिकांची संबंधित नगरसेवकाच्या नावाने ओरड होऊ लागली आहे
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला शहरात प्रत्येक प्रभागात जाऊन पदाधिकारी नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत होता जवळपास निम्मे प्रभात झाले होते बरया र्पैकी समस्या सोडून प् व्हायचा, निवडणुका संपल्या दिवाळी संपली तर ही प्रभागात समस्यां जाणून घ्यायचा प्रयत्न करत नअसल्याचे चित्र सातारा पालिकेत आहे हा उपक्रम पुन्हा कधी सुरू होणार याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली