Tuesday, September 29, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City परळी सज्जनगड रोडवरील मोठे वृक्ष तोडले

परळी सज्जनगड रोडवरील मोठे वृक्ष तोडले

100
Adv

सातारा तालुक्यातील सज्जनगड रस्त्यावरील भले मोठे जुने वृक्ष तोडल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे विकास करा मात्र वृक्ष तोडून नको अशी मागणी त्यांनी केली

सातारा तालुक्यातील परळी सज्जनगड रस्त्यावरीलअनेक वर्षापासून भले मोठे वृक्ष मोठ्या दिमाखात उभे होते या वृक्षांनी ऊन वारा पाऊस सगळं सहन करून आपली मुळं जमिनीत घट्ट रोवली होती मात्र विकासाच्या नावाखाली या झाडाचा नायनाट झाला व हे वृक्ष तोडल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली

रस्त्याचा विकास झाला पाहिजे मात्र वृक्षावर कुराड न चालवता पर्यावरण अबाधित ठेवून विकास केला तर अजून त्याला त्याला सुंदरता व दिखावा पणा आला असता अशी अपेक्षा परळी खोऱ्यातील वृक्षप्रेमींनी व्यक्त केली

Adv