Monday, June 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राजू भैय्या आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम करा

राजू भैय्या आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम करा

242
Adv

सातारा जिल्हा परिषदेत अजूनही प्रशासन राज असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती हे नामधारी असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सध्या रंगते त्याला कारणही तसेच की पदाधिकऱ्यांना मिळालेली वागणूक

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेतील जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम करून या आरोग्य विभागाचा भ्रष्टाचार व पडदा फास्ट करावा अशी मागणी काही सदस्य खाजगीत करत असून जिल्हा परिषदेच्या ॲम्बुलन्स ह्या फक्त डिझेल वाचून उभ्या असल्याचे काही ग्रामीण भागात पाहायला मिळते या आरोग्य विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून राजू भैय्या आपणच या विभागाचे पोस्टमार्टम करा अशी अपेक्षा काही सदस्य करत आहेत

जिल्ह्यातील ग्रामीण विभागाचा दुवा म्हणजे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रामध्ये अनेक यांना त्या रूपाने भ्रष्टाचार बोकाळलाय ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा या काही क्षणात मिळणे अपेक्षा असून राजू भैय्या या विभागाला आपणच बुस्टर डोस द्यावा अशी मागणी होत आहे

Adv