पार्टी मिटींग जलमंदिरलाच घ्या असं नगरसेविका नगरसेवकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे मीटिंगमध्ये आग्रह केला
पालिकेतील वादावादी नंतर नगरसेवकांनी थेट जलमंदिर गाठले व जो काही प्रकार झाला त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली पालिकेच्या सभेत वृक्ष निवडी जाहीर झाल्या या निवडी कोणत्याही सदस्यांना विचारात न घेता केल्या गेल्याने नगरसेवक नगरसेविकांनी आपली नाराजी खासदार महोदयांकडे व्यक्त केली
पालिकेचा कारभार कसा चालतो व काय अडचणी येतात याची सर्व माहिती नगरसेवक नगरसेविकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिली उद्या किंवा परवा सर्व नगरसेवक नगरसेवकांची मिटिंग होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे






