*पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीतून तसेच वाई विधानसभा निवडणूकीतुन सन्मानाने माघार घेऊन उदयनराजेंना व मदनदादांना दिला दिलसे पाठिंबा*
पुरुषोत्तम जाधव यांनी वाई मतदार संघातून हि अपक्ष उमेदवारी
अर्ज दाखल केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम जाधव यांनी उमेदवारी अर्ज काढुन घेतला व मदन दादा भोसले याःना बिनशर्त पाठिंबा दिला