_राज्यात राष्ट्रवादीची आहे सत्ता मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे साजरी एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या बरोबर हीच ती वेळ भाजप नेते आमदार नितेश राणेंनी केल ट्वीट
“तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले होते आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होते आवाहन भाजपासोबत युती असतानाही शिवसेनेने वारंवार शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी अशी केली होती मागणी त्यामुळे राष्ट्रवादीच्या या आवाहनाला शिवसेना काय प्रतिसाद देणार याकडे लागलय सर्वांच लक्ष दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणेंनी केल ट्वीट दोन शिवजयंतीचा वाद मोडून काढायची केली मागणी