सेनेचे माण खटाव चे उमेदवार शेखर गोरे यांच्या गाडीवर अज्ञानाचा हल्ला

100
Adv

वरुड येथे जात असताना गणेश खिंड येथे शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या वर अज्ञानी हल्ला केला

हल्लायात गाडीचे नुकसान झाले आहे .औध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन. सुमारे 7ते 8 युवकांनी हल्ला केल्याचे बोले जात आहे

Adv