सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुक अंतर्गत आज जावली तालुक्यातील करहर येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला
यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडनुकीचे महायुतीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले , सातारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, युवानेते अमित कदम बाळासाहेब गोसावी तसेच महिला पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.