*सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे* * अपक्ष उमेदवार* *पुरूषोत्तम जाधव यांची माघार*
*प्रतिनिधी मंगेश गुरव यांच्या* *मार्फत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्या कडे उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचा अर्ज दाखल केला.
जाधव यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली असल्याचे यावेळी प्रतिनिधी मंगेश गुरव यांनी सांगितले*.