सातारा येथे दि17रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

80
Adv

दिनांक 17 रोजी सातारा येथे लोकसभा मतदार संघ व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा निश्चित झाली आहे

श्री छ उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपा चे उमेदवार तर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांना साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलयाःदाच सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना साठी प्रचारासाठी येतं आहेत

Adv