पालिकेच्या अमर अकबर अँथनी यांनी केली ठेकेदारास 6% लक्ष्मी दर्शनाची मागणी ?

47
Adv

पालिकेच्या एका विभागात सहा टक्के लक्ष्मी दर्शनाची मागणी ? ठेकेदाराला झाल्याने ठेकेदाराचे डोळेच पांढरे झाले आहेत 14 लक्ष संबंधित ठेकेदाराचे बिल काढल्यानंतर एवढी टक्केवारी कशाची हा खरा प्रश्न उभा राहिला आहे

जुन्या ठेकेदार व अधिकारी धून हे प्रकरण थोड्या दिवसाने का होईना ते पुढे सातारानामा गाजवणार हे मात्र नक्की असून पालिकेच्या एका जबाबदार विभागात नवीन ठेकेदारा चे बिल नुकतेच आदा झाले असून नवीन ठेकेदाराच्या मागे अमर अकबर अँथनी या तीन अधिकाऱ्यांनी सहा टक्क्याची मागणी केल्याने ठेकेदाराचे डोळेच पांढरे झाले आहेत ( उद्या होणार लक्ष्मी दर्शन)

सभापतींनी अधिकाऱ्यांना चाप लावण्याची गरज

संबंधित विभागाचे सभापती यांचे काम चांगले असून अधिकारी त्यांनाही फसवत असल्याचे दिसते गेल्या दोन महिन्यापासून हा प्रकार चालू आहे यावर आता संबंधित सभापती महोदय यांनी या अधिकाऱ्यांना चाप लावावा अशी चर्चा पालिकेत दबक्या आवाजात सुरू होती

नवीन ठेकेदार रोज बिलासाठी हेलपाटे मारत होता बिल आल्यानंतर टक्केवारीची वाटणी प्रशासनात कशी होती याचा अंदाज आल्याने डोक्याला हात मारला कुठेतरी शेतात काम केलेले बरं तिथे तरी रोज ( पगार) जास्त मिळेल अशी भावना त्याने व्यक्त केली

Adv