पालिकेच्या टक्केवारीच्या धून प्रकरणी मुख्याधिकारी गोरे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र अजून उत्तर न दिल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या नोटिशीला कोलदांडा मिळाल्याचे दिसते
मुख्याधिकारी गोरे यांनी पालिकेच्या टक्केवारीच्या धून वरून दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती जवळपास महिना उलटला तरी त्याला उत्तर मिळाले नाही म नक्की प्रशासनाचे प्रमुख कोण आणि अधिकारी कोण हेच कळायला मार्ग नाही
प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी गोरे यांचा वचक नाही हे नक्की त्यांच्या खालचे अधिकारी जर त्यांच्य ऐकत नसतील तर दुर्दैव च म्हणावे लागेल