पालिकेच्या कर्मचारयानो वेळेवर हजर रहा अन्यथा कारवाई ला सामोरे जा उपमुख्याधिकारी

83
Adv

सर्वसामान्य नागरिकांची कामे व्हावीत यासाठी पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सकाळी9.45 ते सायंकाळी 05:45 पर्यंत आपल्या केबिनमध्ये व नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहावे असा आदेश पालिकेचे कर्तव्यदक्ष उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ यांनी काढला आहे

पालिकेत सर्वसामान्य माणूस आपले काम असेल तर खूप आशेने येत असतो तो आल्यानंतर काही अधिकारी आपल्या टेबलावर नसले तर तो नाराज होत असतो ंबंधित अधिकाऱ्याला कुठे शोधायचा हा प्रश्न त्याला पडलेला असतो बर्‍याच घटना अशा घडल्या ने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश नसल्याचे चित्र पालिकेत होते आता खुद्द उपमुख्य अधिकारी यांनीच या गोष्टीकडे लक्ष घालून आदेश काढल्याने सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नसल्याने बर्‍याच दिवसांनी पालिकेला व सातारकरांना चांगला उपमुख्य अधिकारी लाभल्याचे चित्र दिसून आले

पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हा आदेश कितपत पळतात हे खरे बघणे औचित्याचे असून कोणी आदेश पाळला नाही तर उपमुख्य अधिकारी धुमाळ साहेब काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्य सातारकरांचे डोळे लागले आहेत

Adv