या राष्टरीय महामाावरील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असनू ,जवळजवळ सवाच दिकाणी एखािया अप्रगत भागातील कच्या रस्त्या सारखी अवस्थाया महामार्ााची झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणा-या प्रवाशी जनतेला प्रचंड मानससक
त्रास सहन करावा लागत आहे. शारररक आणण आर्थाक नुकसान होत आहे. ् यामळु ेनागररकांशशश होत असलेला उद्रेक योग्य व समर्थ कारक असून रिलायन्स ररलायन्स आणणराष्ट रीय महामागा प्रार्धकरणाने नोव्हेंबर 19 अखेर रस् ् यांची जरुर ती सवा िरुुस्ती-डागडुजी,करावी अन्यथा 01 डडसेंबर 2019 पासनू सातारा पुणे रस््यावरील िोन्ही टोल नाक यांवरील
टोल वसुली करु दिली जाणार नाही असा अल्टीमेटम आज श्रीमंत छत्रपती उियनराजे भोसले
यांनी महामागा प्रार्धकारी व ररलायंन्सला दिला.
टोल ववरोधी सातारी जनता,या सामाजजक समुहाकडून, रस् ते िरुुस्त करा सवा सुववधा
िया, तो पयंत सातारा-पुणेरस््यावरील िोन्ही दिकाणचेटोल वसुल करु नयेअश्या आशयाचा
संघर्ा उभारणेत आला आहे. आज या समुह संघटनच्े या वतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांना ननवेिन िेण्यात आल् यावर श्रीमंत छत्रपती उियनराजे भोसले यांनी तातडीने
राष्ट रीय महामागा प्रार्धकरणाचेसंबंधीत अर्धकारी आणण ररलायन्सचेअर्धकारी यानं ा बालावून
टोलववरोधी जनता या संघटनेचे प्रनतननधी यांचेसमोरच या प्रकरणी ववस्तत चचाा के ली ृ .
चचेिरम् यान, सातारा-पुणेहा राष्टरीय महामागा दिकदिकाणी उखडला गेला आहे. काही
दिकाणी उड डाणपूलाची कामे अजनु ही चालुअसल्याने, पयाायी उपलब्ध के लेला वळण रस्ता
हा प्रचंड खराब आहे. महामागाावर काही दिकाणी ववर्चत्र प्रकारचे उं चवटे आणण खोलगट
स् लोप असल् याने, वाहनधारकांना ते समजत नाही आणण ् यामुळे मोिे अपघात घडत आहेत.
याबाबत टोल ववरोधी सातारी जनता यानं ी सुरु केलेलेआंिोलन आणण जनजागतृती समथनीय
आहे. आम्ही स्वतः वेळोवेळी स्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवलेला आहे. रस्याच्या सुव्यवस्थेबाबत कायमच भूमिका मांडलेली आहे. ्यामुळे या महामागाावरील रस््यांची दुरुस्ती व डागडूजी 30 नोव्हेंबर 2019 पयंतकरावी. ती न केल्यास, दिनांक 01 डिसेंबर 2019 पासून जनतेला बरोबर घेवून, सातारापुणे रस््यावरील िोन्ही टोल नाक यावरील टोल वसुली करु दिली जाणार नाही अश्या कडकशब्दात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांची कानउघाडणी केली.
या बैिकीच्या वेळी सातारा कोल् हापूर रस््यावरील महाराष्ट र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने टोल वसुली केली जात आहे, तासवडे आणण ककण