महेश शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

108
Adv

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघ युती मध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्याने कोरेगावचे भाजपा नेते महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला

शिवसेनेत प्रवेश केल्याने कोरेगाव गाव मतदार संघातून महेश शिंदे हेच युतीचे उमेदवार असलयाचे जाहीर झाल्याने कोरेगाव विधानसभा मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Adv