Monday, June 8, 2026
spot_img
Home Satara District त्या सोळशीचे महाराज भाजपवासी… जिल्ह्यात भोंदू गिरीत वाढ

त्या सोळशीचे महाराज भाजपवासी… जिल्ह्यात भोंदू गिरीत वाढ

35
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

त्या सोळशी येथील त्या देवस्थानचे महाराज हे आता पूर्ण भाजपवासी झाले असल्याचे येथील पंचक्रोशीतील लोकांनी सांगितले मंदिराच्या नावाखाली पत्नीच्या नावे बरीच मोहमाया जमवली असल्याचे या भागातील लोक खाजगीत बोलतात

महाराष्ट्रातील नागरिक त्या देवाची मनोभावे पूजा करतात त्याला कोणाचीही ना नाही मात्र तेथील स्वयंघोषित महाराज व सेवेकरी लोक त्या देवस्थानच्या नावाखाली जमिनी विहीर शेती अशी मोहमाया जमवून आपला उदरनिर्वाह चालवताना पाहायला मिळतात महाराष्ट्रात भोंदू बाबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातही काही भोंदू बाबा आहेत का अशी चर्चा खाजगीत रंगते

देवस्थानच्या नावाखाली अनेक बारा भानगडी इथल्या सेवेकरींनी केले असून या भानगडी बाहेर काढण्याचे काम पंचक्रोशीतील लोकांचे सुरू असून लवकरच या सेवकऱ्यांचा परदा फाश होईल असेल अशी चर्चा पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत

सदरच्या देवस्थानाच्या जागीपूर्वी पूर्ण शेती होती आसपास गावातील लोक तिथे येऊन आपला उदरनिर्वाह चालते मात्र अचानक सेवेकरीचे रूपात हे महाराज नं..द प्रकटले देवाच्या नावाखाली आपलं बस्तान बसवले आहे कोणाचे कोण पोट भरते हे भक्तांना कळायला मार्ग नाही

सदर महाराजांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पाण्याची मागणी केली असून या पंचक्रोशीत पिण्याच्या पाण्याची वनवा असून स्वतःच्या शेतीसाठी हे महाशय एन उन्हाळ्यात पाणी मागणी करत असलेले दिसून येते

अशोक खरात प्रकरणानंतर बरेच भोंदू महाराज यांची कर्मकांड उघडकीस पडली त्यामुळे कुठल्याही भोंदू महाराजांवर आता नागरिकांचा विश्वास राहिला नसून हे भोंदू महाराज फक्त देवाच्या नावाचा आधार घेऊन आपला उदरनिर्वाह चालवतात फक्त आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग करण्याचा ठेका या राज्यातील भोंदूंनी घेतलेला दिसून येतो

सदरील घटना काल्पनिक असून जिल्ह्यातील कुठल्या देवस्थानच्या संबंधी जुळती मिळती असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा..

Adv