शिवगंध प्रतिष्ठान व सिद्धिविनायक हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर इगावे यांच्या मार्फत साताऱ्यातील गरजू लोकांना केले अन्न वाटप
शिवगंध प्रतिष्ठान व डॉक्टर प्रकाश इगावे यांच्या वतीने आज साताऱ्यात विविध ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना फुड पॅकेट चे वाटप उद्योजक वनराज दादा जाधव डॉक्टर प्रकाश इगावे अमोल हादगे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले
शिवगंध प्रतिष्ठान नेहमीच गरजू लोकांना सहकार्य करत असते कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले जवळपास शंभर लोकांना पॅकेट वाटण्यात आले इथून पुढेही असाच उपक्रम ट्रस्ट व मित्र समूहाच्या मार्फत राबवला जाणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध सातार्यातील डॉक्टर प्रकाश इगावे यांनी दिली कोणाला अशी मदत हवी असेल तर सौरभ सुपेकर 9822467007. मयुर सगरे9689707777. अमोल हादगे9657969657 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले