इन्कम टॅक्सची धाड संपल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस ठेवून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच असा उल्लेख स्टेटस मध्ये केला आहे
फलटण संस्थांच्या घरावर व गोविंद मिल्क वर इन्कम टॅक्सची पाच दिवस धाड सुरू होती त्यामुळे ही इन्कम टॅक्सची चौकशी राजकीय दृष्ट्यात झाली असल्याचे जवळजवळ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्टेटस ने सिद्ध होत आहे? येणाऱ्या काळात फलटणमध्ये राजकीय वातावरण नक्कीच स्थापणार त्याचा शेवट कोण करणार हे पाणी सुद्धा आता उत्सुकतेच आहे
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभ्यासू नेते आहेत सोशल मीडियाचा वापर त्यांनी अलीकडच्या काळात जोरदार चालू करून आपली भूमिका हे स्टेटस द्वारेच मांडताना दिसत आहेत चौकशी संपल्यानंतर मीडियासमोर प्रतिक्रिया न येता स्टेटस द्वारेच विरोधकांना इशारा दिला आहे