महापुरुषांच्या अवमाना बाबत कठोर कायदा पारित करावा खा छ उदयनराजे

191
Adv

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरीत सर्वच महाप्रुषांच्या अवमानाबाबत, कड़क शासनअसणारा कौयदा पारित करावा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्र्ीय स्मारक उभारावे, ऐतिहासिक चित्रीकरणाचे सिनेमेटिक लिबटी चे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा आदी प्रमुख मागण्यांसह आज खासदार श्रीमंत छत्रपती
उदयनराजे भोसले यांनी देशाचे गुहमंत्री ना.श्री.अमित शहा यांची भेट घेतली.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशाचे गहमंत्री ना. श्री.अमित शहा यांची नवी दिल्ली येथे समक्षभेट घेतली. त्यावेळी इझालेल्या चर्चित खासदार श्रीमंत छंत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनही दिले असून निवेदनात नमुद केले आहे की,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा कत्त्व वार्सा अतुलनीय आहे.संपूर्ण देशात आणे जगातत्यांचे विषयी विशेष आदर आहे. संपूर्ण राष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणास्त्रौंत असलेल्या छत्रैपती शिवाजी महाराजयांच्या कार्यकर्तूत्वाच्या उंचीची तुलनी होवूच शकत नाही. परंतु अलिकड़च्या काळात छत्रपती शिवाजी महाराजयांच्या जीवनचौरित्राविषयी अवमॉनकारक शेरे आणि टिपण्या करुन तमाम शिवप्रेमी लोकांच्या भावना दूखावल्या
गेल्याची उदाहरणे समोर येत आहेत याचा निश्चित आपल्या सर्वाना खेद वाटतो.म्हणुनच छत्रपती शिवाजीमहाराज आणि एकंदरीत सर्वच महापुरुषांच्या बाबतीत अश्या जाणुनबुजून, खोडसाळपेणाने अवमानकारक शेरेबाजी आणि टिपण्यांवर तातडीने कायदेशिर कारवाई होण्यासाठौ केंठोर का्यदा पारित करावा आशी आमच्या सह शिवभक्तांची इच्छा आहे.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकृणच जीवनकार्य आणि स्वराज्य निर्मितीचे योगदानजागतिक स्तरावर नेण्यासाठी , भावी पिढयांना सतत प्रेरणा मिळण्यासाठी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजयांचे नवी येथे राष्ट्रीय स्मारक स्थापन केले पाहीजे. त्यायोगे, राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापन,
वास्तृशास्त्र कायदा अणि अर्थेशास्त्रातील अभ्यासकासाठी है स्मारक एक पर्विणी ठरेलेच या शिवाय महाराजांच्याइतिहासाचे जतन आणि अचूक दस्तैवजीकरण सुनिश्चिती होईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासावरील राष्ट्रीय समिती स्थापन करणे आवश्यक आहे. छत्रपतीशिवाजी महाराज याचेशी संबंधीत अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रास्त्रे आणि इतर ऐतिहासिक नोंदी एकत्रित संशोधित आणि संकलित करण्यात याव्यात. याव्यतीरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधीत महत्वाच्या ऐतिहासिक कलाकृती, कागदपत्रे आणि चित्रे विविध आतरोष्ट्रीय संग्रहालयातून भारतात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच ऐतिहासिक चित्रीकरण करताना, सिनेमँंटिक लिबर्टी चे नियमन करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी अशीही मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली असुन छत्रपती
शिवाजी महाराज यांचे जीवनावर आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित असंख्य चित्रपट टिव्ही मालीका,वेबसिरीज आणि माहीतीपट तयार केले जातात तथापि यापैकी ब-याच कलाकृती विकत आणि काल्पनिक सादर केल्या जातात तोच इतिहास खरा मानला जातो. या काल्पनिक आवृत्यांमुळे वादही ऊफाळून येतो. जातीय तेढ निर्माण होते. याबाबत नियमन करण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असलौ तरी अनेकदा वीदग्रस्त पैलूंकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे खोटया कथेचा प्रसार होतो. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारनैं सेन्सॉर
बोड़ाला मदत करण्यासॉठी इतिहासकार, संशोधक आणि तज्ज्ञांचा समावेशे

(2)
असलेली विशेष समिती स्थापन करावी. या समितीने ऐतिहासिक चित्रपटाच्या कथानकाचे चित्रीकरणाला सुरुवात
होण्यापूर्वी पुनरावलोकन् कुरुन, त्यास मान्यता दिली जावी.. ऐतिहासिक अचूकता सुनिश्चित करणे आणिअनावश्यक विवादांना प्रतिबंध करणे हा उप्क्रम सामाजिक सलोखा राखण्यात महत्वाची भुमिका बजावेल असेही श्रीमंत छत्रपती उदयनराजेनी नमुद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासनमान्य इतिहासाचे प्रकाशन शासनस्तरावर अधिकृतपणे करण्यातयावे अशी मागणी देखिल श्रीमंत छत्रपती उद्यनराजे भोसले यांनी केली आहे. त्याविषयी नमुद करताना म्हटलेआहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाज आणि विचारधारांमध्ये आदरणीय आहेत. तथापि विविधगटांनी त्यांच्या इतिहासिक घटनांचा वेगवेगळया प्रकारे अर्थ लावला आणि मांडला.यातील काही कथामुळेछत्रपती शिवाज़ी महाराज यांच्या कर्त्त्व वारश्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याधार्मिक सोहार्दाच्या धोरणांचे काही विंहित स्वार्थीनी कैंलेले प्रतिपादन है अत्यंत चिंतेचे आहे. यामुळे सातत्यानेवाद निर्मोण झाले आहित आणि काही वेळा त्याच्या आदशोंचा अनादरही झाला अहे. ही पाश्वभुमी पेंहाता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत शासनमान्य अचूक इतिहास जगासमोर मांडणे अत्यावश्यक बनले आहे.
है साध्य होण्यासाठी राज्य आणि कैंद्र या दोन्ही शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ख-याइतिहासाचे बारकाईने दस्तऐवजीकरण करण्यासाठी एक सर्व समावेशक समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

खरा इतिहास बह खंडामध्ये प्रकाशित केल्यास, ऐतिहासिक अखंड़तेची खात्री২तहासे एक मानदड म्हणून काम करले, वस्तस्थितीचा विप्यमरासन्न मान्यता दिलेलाज्यामुळे सामाजिक एकोपा राखला जावून,इतिहास संशोधक, इत्हास अभ्यासकांना अधिकृत दस्तरऐवजांचा उँपयोग होईल आणि जगभरातील राज्यकत्याच्या मनात आदर्श राजाचे विचार बळकट होतींल. अलिकड़च्या काळात संपूर्ण देशात राष्ट्रीय व्यक्तीमत्वे / प्रतिकांवर विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींव्दारे, टिपण्या करुन, लोकांच्या भावनो दुखावत्याची उदाहरणे आहेत त्यामुळे सामाजिक दंगली इत्यादी अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहेम्हणुनच राष्ट्र्ीयव्यक्तीमत्वांचा प्रतिकांचा आवमान करणा-या घटनांना आळा घालण्यासाठी आणि या समाजकंटकोवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व राज्यसरकाराना सुचना जारी केल्या जाव्यात,भारत सरकार
आणि महाराष्ट्र शासन आम्ही उपस्थिती केलेल्या मुदयांवर सकारात्मिक विचार करेल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांना निवेदन देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समवेत श्री काका धुमाळ, अँड.विनित पाटील उपस्थित होते.

Adv