राष्ट्रवादी चे आमदार दिपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

92
Adv

255 फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेस, मित्रपक्ष महाआघाडीचा उमेदवारी अर्ज श्रीमंत संजिवराजे ना. निंबाळकर , पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ दिपक चव्हाण यांनी भरला

Adv