Wednesday, August 19, 2026
spot_img
Home Satara District साताऱ्यात श्री छ सौ दमंयतीराजेंचा प्रचाराचा धडका

साताऱ्यात श्री छ सौ दमंयतीराजेंचा प्रचाराचा धडका

145
Adv

साताऱ्याचे दोन्ही राजे कधी नव्हे ते एकत्रित एकाच चिन्हावर निवडणुक रिंगणात असून दोन्ही राजांना भरघोस मतांनी निवडुन द्या, दोन्ही राजे सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जाऊन देणार नाहीत, असे आवाहन त्या आपल्या भाषणातून सातारकरांना करत आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील अशी चुरशीची लढत होत आहे. उदयनराजे भोसले यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी दमंयतीराजें भोसले याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत विविध महिलामंडळाशी संपर्क करून त्यांच्याशी त्या संवाद साधत आहेत. 

Adv