कराडच्या उड्डाणपुलाच्या कामास गती .

176
Adv

सातारा.. पुणे- बेंगलोर राष्ट्रिय महामार्गावर नवीन उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे महामार्गावरील वाहतुकीत मोठा सध्या अडथळा असला तरी सेवा रस्त्यावरून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूर बाजूने पुण्याकडे जाणारी येणारी वाहतूक मंद गतीने सुरू आहे दरम्यान या पुलाच्या दरम्यानच्या अंतरात कंपनीच्या वतीने मधील काही भागात नागरिकांची वजा करण्यासाठी छोटे सेवा रस्ते सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे अजस्त्र मशीनरी 24 तास राहणारे हात यातून या उड्डाणपूलाची लवकरात लवकर निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.रात्री उशिरा या उड्डाणपुलाचा पहिला सहापदरी सेगमेंट बसवण्यात आला. सेगमेंट लॉन्चिंग विका व गार्डन मशीनच्या माध्यमातून हा सेगमेंट उड्डाणपुलासाठी वापरला जात आहे. डी. ण्यांचा पी. जैन कंपनी व आदमी कंपनीच्या ल्यास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री सेगमेंट बसवण्याचे काम सुरू करण्यात या आले.
सोमवारी दुपारी ८० चाकांच्या भव्य ना ट्रेलरवरून १३५ टनाचा सहापदरी सेगमेंट दाखल झाला. हा सेगमेंट ३० मीटर लांब, तीन मीटर रुंद व तीन मीटर उंच अशा स्वरूपाचा हा पहिला सेगमेंट डी. पी. जैन कंपनीच्या कास्टिंग यार्डमधून
उड्डाणपुलावर बसवण्यासाठी आणण्यात आला. कास्टिंग यार्डपासून उड्डाणपूलापर्यंत हा सेगमेंट आणताना सुमारे वीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मार्शल आदी. सोबत होते. तब्बल एक तासानंतर हा भव्य ट्रेलर पहिल्या सेगमेंटला घेऊन नांदलापूर येथील लोटस फर्निचर जवळ दाखल झाला. तो सेगमेंट उड्डाणपुलाजवळ दाखल झाल्यानंतर इंजिनीयर, तंत्रज्ञान्यांच्या मदतीने पहिल्या दोन पिलरदरम्यान हा सहापदरी सेगमेंट ठेवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी डी. पी. जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सत्येन्द्र कुमार वर्मा, आदानी कंपनीचे अधिकारी, तसेच अनेक इंजिनियर, तज्ञ उपस्थित होते.
उड्डाणपुलावर जे सहापदरी सेगमेंट बसवण्यात येणार आहेत. ते भव्य टेलरवरून उचलण्यासाठी ब्रिजकॉन कंपनीने बनवलेल्या सेगमेंट लॉन्चिंग गार्डर मशीनने उचलला जात आहे. या लॉन्चिंग गार्डन मशीनची कॅपॅसिटी १६० टनाची असून तो सध्या १३५ टनाचा सहापदरी सेगमेंट उचलून पिलरवर ठेवत आहे. ए वन पिलर पासून ते पी वन पिलरदरम्यान असे एकूण १२ सहापदरी सेगमेंट बसणार आहेत. यामध्ये तीन मीटर रुंदीचे दहा व दोन मीटर रुंदीचे दोन सेगमेंट असणार आहेत.
दरम्यान, सायंकाळी उशिरा डी.पी. जैन कंपनीच्यावतीने विधीवत पूजा करून श्रीफळ वाढवून पहिल्या सेगमेंट बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. रात्री उशिरा दोन पिलरदरम्यान हा पहिला सहापदरी सेगमेंट सध्या बसवण्यात आला आहे.

Adv